Slide 1सुवर्णक्रांती मल्टिस्टेटअर्बन को.ऑप-क्रेडिट सोसायटी लि.बँकिंग नियमाप्रमाणे चालणारी एकमेव मल्टिस्टेट म्हणजेच सुवर्णक्रांती मल्टिस्टेट अधिक माहिती पहा Slide 2Slide 3Slide * पिग्मी ठेव योजना * १) दैनंदिन पिग्मी भरणारास कर्जासाठी प्राधान्य. २) विनाकापात पिग्मी विथड्रॉल ४ महिने पूर्ण झाल्यानंतर ३) पिग्मी ठेव व्याजदर ६ ते ९ महिने - ४%, ९ ते १२ महिने ५%, १२ महिने नंतर ६% व्याज. ४) मुदतपूर्व (४ महिन्याच्या आत) विड्रॉल असल्यास २.५० % कपात. ५) जागेवरच एजन्टमार्फत पिग्मी विड्रॉल रक्कम मिलणेची सोय. ६) पिग्मी व्यवहाराचे सर्व खातेदारांना रोजचे रोज मोबाईलवर मेसेज. ७) पिग्मी दिल्यानंतर येणाऱ्या SMS मधील शिल्लक रक्कम हि आपल्या पिग्मी पासबुकवरील शिल्लक रकमेशी जुळल्याची खातर जमा करावी. ८) पिग्मी ठेव खात्यावरील शिल्लक रक्कमची SMS येणे बंद झाल्यास त्वरित शाखेशी ससंपर्क साधावा.